निकामी साहित्याचे जाहिर लिलाव

 


अकोला,दि.24(जिमाका)- अकोला येथील औाद्योगिक प्रशिक्षण संस्थेत(मुलीची) प्रशिक्षणाअंतर्गत वापर करुन  वापरण्यायोग्य नसलेले निकामी झालेले हत्यारे, साहित्याचे जाहिर लिलाव शुक्रवार दिनाक 3 सप्टेंबर रोजी होणार आहे. लिलावाबाबतच्या अटी व शर्ती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नोटीस बोर्ड वर कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 5 या कालावधीत पहावयास मिळेल, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे(मुलींचे) प्राचार्य आ.टी.मुळे यांनी दिली आहे.          

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम