जिल्हा न्यायालयातील ‘ई-सेवा’ केंद्राचे रविवारी (दि.२२) उद्घाटन

 अकोला,दि.१७(जिमाका)- जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथील ई- सेवा केंद्राचे उद्घाटन रविवार दि.२२ रोजी सकाळी साडेअकरा वा. होणार आहे, अशी माहिती प्रमुख  जिल्हा व सत्र न्यायाधीश  यनशिवराज  खोब्रागडे यांनी दिली आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात होणाऱ्या या सोहळ्यास  अकोला जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती  अनिल किलोर( न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन वकिल संघाचे अध्यक्ष ॲड राजेश जाधव व जिल्हा संगणक प्रणाली समन्वयक तथा जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप  पतंगे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ