राज्य-राष्ट्रीय स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडुंशी पालकमंत्री करणार हितगुज

अकोला, दि.१३(जिमाका)- जिल्ह्यातील ज्या खेळाडूंनी असाधारण परिस्थितीमध्ये असुनही गत पाच वर्षा खेळाच्या अधिकृत राज्य राष्ट्रीय स्पर्धेत प्रावीण्य संपादन केले आहे, तथापी आपल्या असाधारण हलाकीच्या परिस्थितीमुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास बाधा निर्माण झाली,अशा खेळाडुंशी जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडून  हे रविवार  दि. १५ रोजी सकाळी ११  वाजता जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे हितगुज करणार आहेत. तरी अशा होतकरु खेळाडुंनी आपल्या स्पर्धा प्रमाणपत्रासह स्वत: उपस्थित राहावे,  असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे.

००००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम