जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची अंबाबारवा गावास भेट
अकोला,दि.८(जिमाका)-मेळघाट
व्याघ्र प्रकल्प प्रकल्प अंतर्गत पुनर्वसीत गाव अंबाबारवा ता.तेल्हारा येथील
आदिवासी वस्तीला जिल्हाधिकारी
निमा अरोरा यांनी आज सदिच्छा भेट दिली व आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून
घेतल्या.यावेळी त्यांच्या समवेत पुनवर्सन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, वरिष्ठ भु वैज्ञानिक प्रवीण बरडे, तसेच अन्य अधिकारी
उपस्थित होते.
0000000

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा