जिल्हास्तर मनपा व ग्रामीण शालेय खो-खो व कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन



अकोला,दि.9(जिमाका)- क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने मनपा क्षेत्र जिल्हास्तर शालेय खो-खो  तसेच कबड्डी क्रीडा स्पर्धा 2019-20 चे आयोजन करण्यात आलेले आहे.
मनपा क्षेत्र कबड्डी स्पर्धा कार्यक्रम
अक्र
वयोगट
दिनांक
स्थळ
1
14 19 वर्ष मुले मुली
13 सप्टेंबर 2019 (मनपा क्षेत्र)
स्व.वसंत देसाई स्टेडियम, अकोला
2
17 वर्ष मुले मुली
14 सप्टेंबर 2019 (मनपा क्षेत्र)

जिल्हा क्षेत्र कबड्डी स्पर्धा कार्यक्रम
अक्र
वयोगट
दिनांक
स्थळ
1
14 वर्ष मुले मुली 17 वर्ष मुले
15 सप्टेंबर 2019 (जिल्हा क्षेत्र)
स्व.वसंत देसाई स्टेडियम, अकोला
2
17 वर्ष मुली 19 वर्ष मुले मुली
16 सप्टेंबर 2019 (जिल्हा क्षेत्र)

       मनपा क्षेत्र कबड्डी स्पर्धा कार्यक्रम
अक्र
वयोगट
दिनांक
स्थळ
1
14 वर्ष मुले मुली
14 सप्टेंबर 2019 (मनपा क्षेत्र)
जगदंब क्रीडा मंडळ, मोठी उमरी, अकोला
2
19 वर्ष मुले मुली
15 सप्टेंबर 2019 (मनपा क्षेत्र)
3
17 वर्ष मुले मुली
24 सप्टेंबर 2019 (मनपा क्षेत्र)

जिल्हा क्षेत्र कबड्डी स्पर्धा कार्यक्रम
अक्र
वयोगट
दिनांक
स्थळ
1
14 वर्ष मुले मुली
16 सप्टेंबर 2019 (जिल्हा क्षेत्र)
जगदंब क्रीडा मंडळ, मोठी उमरी, अकोला
2
19 वर्ष मुले मुली
17 सप्टेंबर 2019 (जिल्हा क्षेत्र)
3
17 वर्ष मुले मुली
23 सप्टेंबर 2019 (जिल्हा क्षेत्र)


            खो- खो  स्पर्धासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु असून, दि 11 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच  कबड्डी स्पर्धा साठी ऑनलाईन नोंदणी सुरु असून, दि 12 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. विभागीय राज्यस्तर स्पर्धा या महिन्यात आहे. पाऊस आल्यास संघ निर्णय टॉस करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. आसाराम जाधव यांनी दिली आहे. अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे सपंर्क करावे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ