पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी(दि.16)रोजी जनता तक्रार निवारण दिन


अकोला,दि.13 (जिमाका)-  पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सोमवार दि.16 सप्टेंबर रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती सभागृह (जिल्हा नियोजन कार्यालय इमारत) येथे हा जनता तक्रार निवारण दिन सकाळी 11  वाजता होणार आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी आपल्या तक्रारी/समस्या/निवेदने  घेवून सोमवार दि.16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती सभागृह(जिल्हा नियोजन कार्यालय इमारत) समक्ष उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन