साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमीत्य शनिवारी (दि.7) सांस्कृतिक कार्यक्रम
अकोला,दि.03(जिमाका)- शासन निर्णयानुसार साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जन्म शताब्दी वर्ष म्हणुन दिनांक 01 ऑगस्ट 2019 ते 1 ऑगस्ट 2020 हे साजरे होत आहे. लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण यांच्या शनिवार
दि. 7 रोजी प्रमिलाताई ओक हॉल, अकोला
येथे सकाळी 11 ते 04 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत
जास्त लोकांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा