अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे आवाहन; संस्थांची माहिती मागविली


          अकोला,दि.१८(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठी विकास महामंडळ मर्यादीत यांनी मातंग समाजातील नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची माहिती मागविली आहे. संस्थांची माहिती संबंधित संस्थेने महामंडळाचे कार्यालय आरोग्य नगर चौक, कौलखेड रस्ता येथे तीन प्रतित पाठवावी. संस्थेचे नाव, पत्ता, अध्यक्षांचे नाव व संपर्क क्रमांक, सचिवांचे नाव व संपर्क क्रमांक, संस्थेचा नोंदणी प्रकार, संस्थेचा उद्देश याबाबींचा समावेश त्याट असावा. तरी वरीलप्रमाणे माहिती पाठवावी असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित चे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :