वाडेगाव ग्रा.पं. प्रभाग क्रमांक ४ चा पोटनिवडणूक कार्यक्रम

 अकोला,दि.३(जिमाका)- वाडेगाव ता. बाळापूर येथील प्रभाग क्रमांक ४ अनुसूचित जाती रिक्त पदाचा पोटनिवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे.तो याप्रमाणे-

निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करणे- गुरुवार दि.४ मे २०२३. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ सोमवार दि.१५ ते गुरुवार दि.१८ मे  सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत. नामनिर्देशन पत्र छाननी – शुक्रवार दि.१९  सकाळी ११ वाजेपासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेणे-सोमवार दि.२२ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत. चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करणे- सोमवार दि.२२ रोजी दुपारी ३ नंतर., आवश्यकता भासल्यास मतदानाचा दिनांक रविवार दि.४ जून २०२३ सकाळी साडेसात ते सायं.साडेपाच पर्यंत , मतमोजणी व निकाल घोषित करणे- सोमवार दि.५ जून २०२३, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करणे- गुरुवार दि.८ जून २०२३.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ