जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा

            अकोला,दि. 21 (जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञाचे वाचन अधिक्षक अतुल सोनवणे यांनी केले. यावेळी नाझर मोहन साठे, मिलिंद इंगळे, रितेश राठोड, निलेश दामोदर, भुषण छोटे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*