गोरेगाव खुर्द येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश सुरू


        अकोला, दि.22(जिमाका)-  सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य  विभागांअंतर्गत गोरेगाव खुर्द अनुसुचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा, गोरेगाव,खुर्द ता.जि.अकोला येथे 6 वी ते 10 वीचे प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशाकरिता निवासी शाळेत अनुसूचित जाती व नवबौद्धाचे 80 टक्के, अनु जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांगासाठी 3 टक्के व एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. तरी शैक्षणिक सत्र 2023-24 साठी प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी निवासी शाळेत संपर्क साधावा, असे आवाहन गोरेगाव खुर्द अनुसुचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळाचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ