कोविडः एक पॉझिटीव्ह

             अकोला दि. ३(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) ६०  जणांचा अहवाल प्राप्त झाला.  त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला , असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.१ व खाजगी ०)०+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०=एकूण पॉझिटीव्ह ०.

आरटीपीसीआर ‘एक’

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात एका महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही महिला महापालिका हद्दीतील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.

सक्रिय रुग्ण ‘२७’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६६२०९(५००७६+१५१४२+९९१) आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात २७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा