जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जमावबंदी शिथिल

 अकोला, दि.२५(जिमाका)- शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये दि.२१ पासून  रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत जमावबंदीचे निर्बंध जारी करण्यात आले होते. जनजीवन पूर्वपदावर यावे यादृष्टिने हे निर्बंध शिथिल करीत असल्याचे आदेश आज जिल्हादंडाधिकारी (प्रभारी) सौरभ कटीयार यांनी आज निर्गमित केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा