जात वैधता प्रमाणपत्र; त्रुटी पुर्तता करण्याचे आवाहन


अकोला,दि.३(जिमाका)- विद्यार्थी, सेवा आणि निवडणूक प्रयोजनासाठी ज्या अर्जदारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला यांच्या कडे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला असेल त्यांनी दि.८ ते १२ मे या दरम्यान त्रुटी पूर्तता कराव्या असे आवाहन करण्यात आले आहे. जे अर्जदार या कालावधीत त्रुटींची पूर्तता करणार नाहीत त्यांची प्रकरणे बंद करण्यात येतील, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी कळविले आहे.

००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना