जिल्हा कोषागार कार्यालयात आज(दि.12) त्रैमासिक आढाबा बैठक


अकोला, दि.11(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांकरिता त्रैमासिक आढावा बैठक शुक्रवार दि. 12 मे 2023 रोजी सायंकाळी चार वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, अकोला येथे आयोजीत केली आहे. तरी सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी म.भा.गोरेगांवकर यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा