डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहात विनामुल्य प्रवेश

अकोला, दि.२९(जिमाका)-   शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अकोला येथे प्रवेश देण्यात येत आहेत. इच्छुक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत वसतीगृहात संपर्क साधावा असे आवाहन गृहपाल डी. बी. बोथिंगे यांनी केले आहे.

००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा