कोविडः एक पॉझिटीव्ह
अकोला दि. 31 (जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 33 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर
‘एक’
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील
आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिला रुणाचा समावेश असून हे रुग्ण अकोला मनापा क्षेत्रातील रहिवासी
आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार
रुग्णालयातून मिळाली.
सक्रिय
रुग्ण ‘एक’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 66214(50081+15142+991) आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा