ग्रा.पं. पोटनिवडणूक; आरक्षीत जागांवरील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  अकोला,दि.४(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर असून जिल्ह्यात ५७ ग्रामपंचायतींमधील ७४ रिक्त पदांसाठी निवडणूक होत आहे. यानिवडणूकीत आरक्षीत जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारुन  त्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला यांना दिले आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा