जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशः जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत आता रात्रीचे जमावबंदी

            अकोला,दि.21(जिमाका)- शहरातील चार पोलीस स्टेशन्सच्या हद्दीत दि.13 मे पासून कलम 144 अन्वये लागू  असलेले सर्व आदेश रद्द करण्यात येत आहे.  तसेच जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. 21 मे पासून पुढील आदेशापर्यंत रात्री 8 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले आहेत. तसेच जमावबंदी आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ