रविवारी व सोमवारी मद्यविक्री बंद


अकोला, दि. 8 (जिमाका)-  ईद ए मिलादुन्नबी उत्सवानिमित्त जिल्ह्यात दि. 10 किंवा दि.11 रोजी इद ए मिलादुनबी निमित्त मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या उत्सवाचे कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी यासाठी  रविवार दि. 10 किंवा सोमवार दि. 11 रोजी मिरवणूकीच्या ठिकाणी,मिरवणूक येणार आहे त्या ठिकाणी  तसेच मिरवणूक निघुन जाईपर्यंत त्या मार्गावरील  सर्व किरकोळ मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन