कपाशी पिकावरील गुलाबी बोंडआळी प्रादुर्भाव; बियाणे – किटकनाशक विक्रेत्यांची शुक्रवारी कार्यशाळा


                       अकोला,दि.२० (जिमाका)-  पाशी  पिकावरील गुलाबी बोंडअळी वाढत्या प्रादुर्भावाच्या  अनुषंगाने करावयाच्या उपायायोजनेबाबत जिल्ह्यातील किटकनाशके , रासायनिक खते, बियाणे विक्रेते, ठिबक  व तुषार संच विक्रेते, कृषि यंत्र सामुग्री विक्रेते यांची शुक्रवार दि. २२ रोजी   दुपारी चार वाजता जिल्हा नियोजन सभागृहामध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना