जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववी प्रवेशचाचणी परीक्षा


        अकोला,दि.२७(जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववी प्रवेशासाठी समांतर प्रवेश निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ८ फेब्रुवारी २०२० रोजी होणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी  नोंदणी करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन भरावयाचे आहेत. त्यासाठी नवोदय विद्यालय समितीने   या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी  १० डिसेंबर पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज दाखल करावे असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय बाभुळगाव जि. अकोला डी.बी. सुमन यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना