प्रलंबित शिक्षण शुल्कासाठी प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविले



अकोला,दि.22 (जिमाका)-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने सन 2003- 04 ते 2005-06 या आर्थ‍िक वर्षात मंजुरी  दिलेल्या ज्या प्रशिक्षण संस्थांची फी प्रलंबीत /थकीत आहे. त्या संस्थांनी प्रशिक्षणार्थ्यांचे उतीर्ण बाबतचे प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थ्यांचे हजेरी पत्रक, मंजुरी प्रमाणपत्र तसेच उपलब्ध कागदपत्रासह  साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अकोला, हिंगणा फाटा , आरोग्य नगर अकोला येथे शनिवार दि.30 पर्यंत जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे संपर्क करावा. त्यानंतर आलेले  प्रस्ताव/मागणी/तक्रारी स्विकारल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी असे जिल्हा व्यवस्थापक गं आर. श्रीरामवार यांनी  कळविले आहे.
                                                          00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ