जागतिक एड्स दिनानिमीत्य रविवारी रॅली


        अकोला,दि.29 (जिमाका)-  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने  जागतिक एड्स दिनानिमीत्य  रविवार दि. 1 डिसेंबर रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सकाळी 8.30 वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते  रॅलीचे सुरूवात होणार आहे. एड्स प्रतिबंधात्मक संदेश सामान्यापर्यंत पोहचविणे हे रॅलीचे  मुख्य उद्देश असुन या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा