क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


  अकोला, दि.१५(जिमाका)- क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले   तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ