ग्रामपंचायत पोट निवडणूक कार्यक्रम


               अकोला, दि.5 (जिमाका)-  मा.राज्‍य निवडणूक आयोगाने 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधी मध्‍ये मुदत संपणाऱ्या व नव्‍याने स्‍थापित सुमारे 113 ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणूकीकरिता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्‍यात यावयाच्‍या रिक्‍त सरपंच पदासह रिक्‍त सदस्‍य पदांच्‍या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील  39 ग्रामपंचायतींमधील 56 सदस्य व दोन थेट सरपंच पद निवडीचा समावेश आहे.
मा. आयोगाने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे-
निवडणूक सुचना प्रसिद्धी बुधवार दि.6,नामनिर्देशन पत्र सादर करणे- शनिवार दि. 16 ते गुरुवार दि.21 दरमयान (दि. 17 नोव्हेबर चा रविवार वगळुन) सकाळी 11 वाजेपासून ते दूपारी तीन वाजेपर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी शुक्रवार दि. 22 रोजी सकाळी 11 वा पासून छाननी संपेपर्यंत करण्‍यात येईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक सोमवार दि. 25रोजी दुपारी  तीन वाजेर्यंत. आवश्‍यकता भासल्यास मतदान रविवार दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायं. साडेपाच वाजेपर्यंत. तर मतमोजणी  सोमवार दि.9 डिसेंबर रोजी होईल. निकालाची अधिसुचना गुरुवार दि.12 डिसेंबर रोजी होईल, असे निवडणूक आयोगाने जाहिर केले आहे.
निवडणूक असलेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्‍यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील.
पोटनिवडणूक घोषित झालेल्या अकोला जिल्‍हयातील ग्रामपंचायती-

रिक्‍त पद असलेल्‍या ग्रामपंचायतीचे नावाचा तपशिल

अ.क्र.
तालुक्‍याचे नाव
थेट सरपंच पदा रिक्‍त असलेल्‍या ग्रामपंचायतीचे नाव
सदस्‍य पदा करिता  रिक्‍त असलेल्‍या ग्रामपंचायतीचे नाव
पदांची संख्‍या
तेल्‍हारा
निरंक
धोंडा आखर
तेल्‍हारा
निरंक
बारुखेडा
तेल्‍हारा
निरंक
हिंगणा खुर्द
तेल्‍हारा
निरंक
भिली
तेल्‍हारा
निरंक
ग्रोर्धा
तेल्‍हारा
निरंक
गाडेगाव
तेल्‍हारा
निरंक
सिरसोली
तेल्‍हारा
निरंक
माळेगाव बाजार
तेल्‍हारा
निरंक
थार
१०
तेल्‍हारा
निरंक
वडगाव रोठे
११
अकोट
केलपाणी
केलपाणी
१२
अकोट
केलपाणी बु
केलपाणी बु
१३
बाळापूर
निरंक
मांडोली
१४
बाळापूर
निरंक
हिंगणा निंबा
१५
बाळापूर
निरंक
रिधोरा
१६
बाळापूर
निरंक
निंबी
१७
बाळापूर
निरंक
अंदुरा
१८
बाळापूर
निरंक
सातरगाव
१९
बाळापूर
निरंक
कारंजा रमजानपूर
२०
बाळापूर
निरंक
मांजरी
  २१
बाळापूर
निरंक
मांडवा बु.
२२
बाळापूर
निरंक
लोहारा
२३
बाळापूर
निरंक
कसुरा
२४
बाळापूर
निरंक
नांदखेड टाकळी
२५
बाळापूर
निरंक
अंत्री मलकापूर
२६
बाळापूर
निरंक
खामखेड
२७
बाळापूर
निरंक
तामशी
२८
बाळापूर
निरंक
शिंगोली
२९
बाळापूर
निरंक
पिंपळगाव
३०
पातूर
निरंक
कोसगाव
३१
पातूर
निरंक
खानापूर
३२
पातूर
निरंक
पिंपळडोली
३३
पातूर
निरंक
सांगोळा
३४
पातूर
निरंक
माळराजूरा
३५
पातूर
निरंक
मळसूर
३६
पातूर
निरंक
कार्ला
३७
पातूर
निरंक
आस्‍टूल
३८
पातूर
निरंक
भंडारज बु
३९
पातूर
निरंक
कोठारी बु.
एकूण
३९
५६


0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ