भारतीय टपाल विभागात पदभरती

                        अकोला,दि.१८(जिमाका)-  प्रवर अधिक्षक डाकघर, अकोला विभाग, अकोला ४४४००१या कार्यालय अंतर्गत Gds Branch Postmaster/Asstt Branch Postmaster/Dak sevak अशा एकुण ११६ पदांची Online भरती करण्यात येणार आहे.
            संबंधीतपदांविषयी व भरती विषयीची सविस्तर माहिती, नियम व अटी https://indiapost.gov.in https://appost.in/gdsonline या वेबसाईट वर  उपलब्ध आहे. इच्छूक उमेदवारांनी  आपला अर्ज  या वेबसाईटवर upload करावा.अर्ज upload करण्याची अंतिम तारीख  शनिवार दि.३० नोव्हेंबर २०१९ ही आहे, अशी माहिती प्रवर अधिक्षक डाकघर, अकोला विभाग अकोला यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ