जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना प्रतिज्ञा





 अकोला, दि. 18(जिमाका):-  भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती  निमित्त जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात त्यांच्या प्रतिमेस प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  सद्भावना दिनानिमित्त  प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ