स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन सोहळा: मुख्य शासकीय समारंभ सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात

 अकोला, दि.१२(जिमाका)-  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ सोमवार दि.१५ रोजी सकाळी ९ वा. ५ मि. नी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. जिल्हा मुख्यालयाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते होणार  आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना