उप प्रादेशिक विभाग; इरादा पत्राची सेवा ऑनलाईन


अकोला, दि.25(जिमाका):- परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांचेमार्फत ऑल इंडिया पर्यटन वाहन(एसी,नॉनएसी), महाराष्ट्र एसी स्लीपरबस इत्यादी परवानाकरीता  इरादा पत्र देण्यात येतो. ही सेवा आता ऑनलाईन  झाली आहे. इरादा पत्रांकरिता नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत  अप्रुव्हल देवून नागरिकांना घरी बसल्या इरादा पत्राचे प्रिंट घेणे शक्य होणार आहे. या सुविधेचा लाभ सर्व बस वाहतूक संघटनानी घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा