नियोजन समिती निवडणूकः सोमवारी(दि.29)मतदान तर मतमोजणी मंगळवारी(दि.30)


अकोला दि.22(जिमाका) - जिल्हा नियोजन समिती निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. कार्यक्रमानुसार सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी मतदान तर मंगळवार दि. 30 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन समिती निवडणूक निर्वाचन अधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले आहे.

            यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार, जिल्हा नियोजन समितीची निवडणूक सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला या मतदान केंद्रात होईल. निवडणूकीकरीता एकूण मतदारांची संख्या 53 आहे. तसेच मतमोजणी मंगळवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजेपासून छत्रपती सभागृह, नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे होणार आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम