कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचा जिल्हा दौरा

 अकोला,दि. 31(जिमाका)- राज्याचे कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार  हे गुरुवार दि. 1 व 2 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

गुरुवार दि. 1 सप्टेंबर रोजी रात्री धारणी येथून अकोला येथे आगमन व विश्रामगृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे मुक्काम.

शुक्रवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. महाराष्ट्र बियाणे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक स्थळ: महाबीज भवन, कृषीनगर अकोला.  दुपारी 12 वा. राखीव व दुपारी 12 वा.30 मि.नी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, निबंधक, विविध महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचे समवेत संशोधन विषयक प्रकल्पांबाबत व प्रशासकीय कामकाजाबाबत बैठक. स्थळ: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. दुपारी 2 वा. 30 मि. नी अकोला येथून औरंगाबादकडे प्रयाण.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ