स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; जिल्हाधिकारी कार्यालयात ‘समुह राष्ट्रगीत गायन’ उत्साहात

 





            अकोला दि.17(जिमाका)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य सप्ताहाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज सकाळी 11 वाजता ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ उत्साहात करण्यात आला.     

             यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी पुनवर्सन सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी रोजगार बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, तहसिलदार सुनिल अरखराव, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, तसेच विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुनिल अरखराव यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन जया भारती यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ