महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा जिल्हा दौरा

 


अकोला,दि.27 (जिमाका)- महिला व बालविकास मंत्री ना. ॲड. यशोमती ठाकूर ह्या गुरुवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

गुरुवार दि. 28 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय वाहनाने चिखली-अकोला-बोरगाव मंजु मार्गे डाबकी जहाँगीरकडे प्रयाण. दुपारी दोन वाजता डाबकी जहाँगीर येथे आगमन व स्त्रीधन शेळी वाटप योजना शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी पाच वाजता शासकीय वाहनाने डाबकी जहाँगीर-मुर्तिजापूर मार्गे अमरावती निवासस्थानकडे प्रयाण.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना