जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: मंगळवार व बुधवार (दि.5व 6) रोजी आठवडी बाजार बंद
अकोला, दि.2(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार ज्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात पोटनिवडणुक होत आहेत तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील ज्या गावातील निवडणूक क्षेत्रात मतदानाचे दिवशी मंगळवार दि. 5 ऑक्टोंबर व मतमोजीणीच्या दिवशी बुधवार दि. 6 ऑक्टोंबर रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा