शुक्रवार(दि.22) रोजीचे शिबीर रद्द

 


अकोला,दि.20 (जिमाका)- वाहन चालक पोलीस भरती प्रक्रियाकरीता उमेदवारांची निवड चाचणी शुक्रवार दि. 22 ऑक्टोंबर रोजी आयोजीत करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेकरीता उपप्रादेशिक कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षकांची निवड चाचणीकरीता नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पातूर तालुक्यातील शुक्रवार दि. 22 रोजी जनतेच्या सोयीकरीता आयोजीत करण्यात आलेले शिबीर रद्द करण्यात आले आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी  कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना