महर्षी वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त अभिवादन



अकोला,दि.20(जिमाका)- रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसिलदार विश्वनाथ घुगे यांनी अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे व कर्मचारी उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*