अनुकंपाधारकांची अंतीम प्रतीक्षासुची प्रसिद्ध

 


अकोला. दि.७(जिमाका)- जिल्ह्यातील महसूल विभागाची सन २०२१ ची अनुकंपाधारकांची अंतीम प्रतीक्षा सुची https://akola.gov.in  या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या वर्ग क व वर्ग ड च्या अनुकंपाधारकांनी यांची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम