प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी माहे सप्टेंबर महिन्याचा नियतन मंजुर


अकोला,दि.20 (जिमाका)- जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर करिता गहु व तांदुळाचे मासिक नियतन मंजुर झाले आहे. त्यात प्राधान्य गटातील 10 लक्ष 99 हजार 602 लाभार्थ्यांना गहुचे 32 हजार 990 क्विंटल व तांदुळाचे 21 हजार 990 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे. तर अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी 45 हजार 278 करिता गहुचे 6 हजार 690 क्विंटल व तांदुळचे 9 हजार 060 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे.  त्यानुसार माहे नोव्हेंबर या कालावधीकरीता तहसिलनिहाय वितरण पुढील प्रमाणे :

प्राधान्य गटाकरीता अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 96 हजार 439 लाभार्थ्यांना गहुचा 5893 क्वि. तर तांदुळाचा 3929 ‍क्वि., अकोला ग्रामीण  शासकीय धान्य गोदाम येथे 2 लक्ष 7 हजार 321 लाभार्थ्यांना गहुचा 6220 क्वि. तर तांदुळाचा 4146 ‍क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 7 हजार 751 लाभार्थ्यांना गहुचा 3233 क्वि. तर तांदुळाचा 2155 ‍क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 34 हजार 342 लाभार्थ्यांना गहुचा 4030 क्वि. तर तांदुळाचा 2687 ‍क्वि., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 10 हजार 510 लाभार्थ्यांना गहुचा 3316 क्वि. तर तांदुळाचा 2210 ‍क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 35 हजार 434 लाभार्थ्यांना गहुचा 4063 क्वि. तर तांदुळाचा 2708 ‍क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 92 हजार 220 लाभार्थ्यांना गहुचा 2767 क्वि. तर तांदुळाचा 1844 ‍क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 15 हजार 585 लाभार्थ्यांना गहुचा 3468 क्वि. तर तांदुळाचा 2311 ‍क्वि., असे एकूण 10 लक्ष 99 हजार 602 लाभार्थ्यांना गहूचे 32990 क्विंटल तर तांदुळाचे 21990 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे.

अंत्यादय लाभार्थ्यांसाठी अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे 1 हजार 320 कार्डधारकांना गहुचा 198 क्वि. तर तांदुळाचा 264 ‍क्वि., अकोला ग्रामीण  शासकीय धान्य गोदाम येथे 7 हजार 114 लाभार्थ्यांना गहुचा 1067 क्वि. तर तांदुळाचा 1424 ‍क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे 6 हजार 964 लाभार्थ्यांना गहुचा 1045 क्वि. तर तांदुळाचा 1394 ‍क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे 6 हजार 947 लाभार्थ्यांना गहुचा 1042 क्वि. तर तांदुळाचा 1390 ‍क्वि., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे 6 हजार 419 लाभार्थ्यांना गहुचा 962 क्वि. तर तांदुळाचा 1284 ‍क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 5 हजार 450 लाभार्थ्यांना गहुचा 817 क्वि. तर तांदुळाचा 1090 ‍क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 4 हजार 755 लाभार्थ्यांना गहुचा 713 क्वि. तर तांदुळाचा 913 ‍क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 6 हजार 309 लाभार्थ्यांना गहुचा 946 क्वि. तर तांदुळाचा 1262 ‍क्वि., असे एकूण 45 हजार 278 लाभार्थ्यांना गहूचे 6790 क्विंटल तर तांदुळाचे 9060 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ