अतिवृष्टीचा इशारा

 


अकोला,दि.16(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार बुधवार दि. 20 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी व विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पामध्ये मोठा प्रमाणात जलसाठा असुन पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम