डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन
अकोला,दि.15(जिमाका)- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल
कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी अभिवादन
केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी
कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा