खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाचे स्थलांतर

 अकोला, दि.२६(जिमाका)- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अकोला हे कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र, जुने कॉटन मार्केट, अकोला येथे कार्यरत होते. आता हे कार्यालय स्थलांतरीत झाले आहे. सदर कार्यालय महसूल कॉलनी, नवीन बस स्टँडचे मागे, शासकीय आयटीआय गेटचे समोर कार्यरत आहे. तरी उद्योग सुरु करण्यास उत्सुक असलेल्या सर्व नागरिकांनी, उद्योजकांनी या ठिकाणी येऊन उद्योगाबाबतचे मार्गदर्शन घेणेबाबतचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एन.टी.लवाळे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन