बार्शिटाकळी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे रविवारी(दि.17) लोकार्पण


अकोला,दि.13 (जिमाका)- बार्शिटाकळी जि. अकोला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे नविन इमारतीचे लोकार्पण रविवार दि. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी उच्च न्यायालय मुंबई व नागपूर खंडपीठ व अकोला न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर व अकोला जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ