मतदान केंद्राच्या ईमारतीत, नावामध्ये बदल व अतिरीक्त सहाय्यकारी मतदान केंद्रे निर्माण करण्यास मान्यता
अकोला , दि. 30 (जिमाका )- मा.भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2019 विचारात घेता मतदान केंद्राच्या ईमारतीमध्ये बदल / मतदान केंद्राच्या नांवामध्ये बदल / अतिरीक्त सहाय्यकारी मतदान केंद्राचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश होते. त्या अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनूसार अकोला जिल्ह्यातील मतदार संघाचे मतदान केंद्राचे प्रस्ताव मा.मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य , मंत्रालय मुंबई यांचे मार्फत मा.भारत निवडणूक आयोग , नवी दिल्ली निर्वाचन भवन यांना सादर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या बदलाच्या प्रस्तावास मा.भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे . त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यातील मतदान कें द्रा बाबतची माहीती खालील प्रमाणे- ...