विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी शिष्यवृत्ती

 विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांना

परदेशात अध्ययनासाठी शिष्यवृत्ती

अकोला, दि. २० : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी दि. 6 जूनपर्यंत अर्ज करता येईल.

परदेशी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यासाठी यापूर्वी १७ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. 

त्याला आता मुदतवाढ देण्यात आली असून आता अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक ६ जून आहे. अधिक माहितीसाठी शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in या लिंकवर   भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा