पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शनिवारी जिल्हास्तरीय खरीप नियोजन सभा

 

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत

शनिवारी जिल्हास्तरीय खरीप नियोजन सभा

 

अकोला, दि. १५ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय खरीप नियोजन सभा शनिवारी (१७ मे) दु. २ वा. नियोजनभवनात होणार आहे.

 

खरीप हंगामाच्या अनुषंगाने पूर्वतयारी, पेरणी क्षेत्र, खते, बियाणे आदी निविष्ठांचा पुरवठा नियोजन आदी विविध बाबींचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन