जागतिक मधमाशी दिनानिमित्त नाशिकमध्ये कार्यक्रम

 

जागतिक मधमाशी दिनानिमित्त नाशिकमध्ये कार्यक्रम

अकोला, दि. १९ : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे बसवंत हनी पार्कच्या संयुक्त विद्यमाने दि. २० मे रोजी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मधपालन या विषयात रूची असलेल्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. वानखडे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा