शासकीय रूग्णालयात स्वच्छतेसाठी संस्था नियुक्त

 

शासकीय रूग्णालयात

स्वच्छतेसाठी संस्था नियुक्त

अकोला, दि. २३ : शासकीय रूग्णालयाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याबाबत स्मार्ट सर्व्हिसेस या बाह्य स्त्रोत संस्थेला जबाबदारी देण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षकांनी तातडीने स्वच्छता करून घ्यावी व कायमस्वरूपी स्वच्छता राहण्यासाठी सातत्यपूर्ण कार्यवाही करावी, असे निर्देश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी दिले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*