बाळापूर कृषी कार्यालयातील निरूपयोगी वस्तूंचा लिलाव

 

 

बाळापूर कृषी कार्यालयातील

निरूपयोगी वस्तूंचा लिलाव

अकोला, दि. २१ :  बाळापूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील निरूपयोगी वस्तूंचा लिलाव दि. ३० मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

लिलावात भाग घेण्यासाठी ५ हजार अनामत रक्कम भरावी लागेल. जडसंग्रह साहित्य कार्यालयात लिलावाच्या दिवशी पाहता येईल. इच्छूकांनी अनामत रक्कम भरून भाग घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी सागर डोंगरे यांनी केले. हे कार्यालय बाळापूर बाभूळखेड येथे खामगाव रस्त्यावर आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*