लोकशाहीदिनाचे २ जूनला आयोजन

  

लोकशाहीदिनाचे २ जूनला आयोजन

अकोला, दि. २६ : जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार पुढील महिन्यात जिल्हा लोकशाहीदिन दि. २ जून रोजी दु. ३ वा. लोकशाही सभागृहात होईल. संबंधित नोडल अधिकारी यांनी प्रलंबित तक्रारीबाबत अनुपालन अहवालासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन